Shree Gajanan Maharaj Vihir
श्रींची मूळ विहीर |
जंगलातून जातांना तहानलेल्या श्री गजानन महाराजांनी जेव्हा भास्कर पाटलांना पाण्याची मागणी केली जेव्हा पाटलांनी श्रींना पाणी देण्यास नकार दिला तेव्हा
समर्थ आले विहिरीपाशी ç तो थेंब नाही तीयेशी çहताश होऊन वृक्षापाशी ç
बैसले दीनोद्धार जगत्गुरू çç१५çç
समर्थ म्हणती देवदेवा ç हे वामन वासुदेवा ç प्रद्युमंना राघव ç
हे विठ्ठला नरहरी çç१६çç
देवा हि आकोली ç पाण्यावांचून त्रस्त झाली ç बोलही न राहिला ç
कोठेंच देवा विहिरीतून çç१७çç
मानवी यत्न अवघे हरिले ç म्हणुनी तुजला प्रार्थिले çपाव आता जगन्माउले ç
पाणी दे या विहिरीला çç१८çç
संदर्भ ह.भ.प. संतकवी श्री. दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय çç५çç
No comments:
Post a Comment