Thursday, January 2, 2014

मुख डोळा पाहे । तैशीच ते उभी राहे ॥१॥ केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥ न धरिती मनी। काही संकोच दाटणी ॥२॥ केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥

https://www.facebook.com/gan.gan.ganaat.bote

No comments:

Post a Comment